Hindustani classical music is an ancient form of music. It has been conserved and groomed over the ages by our ancestors. We not only enjoy it but also take pride in it.
Dhyas Performing Arts was established in 2004 with an intention to pass on this heritage to our future generations. A perfect blend of tradition and technology is used to teach Classical music and Bharatnatyam to the students of various age group.
It is one of the best institution to learn music and Bharatnatyam in Marathwada.
Several students of ‘Dhyas’ have won awards at various national and international competitions.Some of the students have become classical musicians of their own repute.
भारतीय संगीताची परंपरा फार प्राचीन आहे. पिढ्यानपिढ्या ह्या कलेचे जतन केले गेलेले आहे. त्यामुळे आज सुद्धा आपण या प्राचीन कलेचा आस्वाद तर घेतोच पण आपल्याला या कलेचा व तिच्या परंपरेचा अतिशय अभिमान वाटतो. हीच परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने ध्यास परफॉर्मिंग आर्टस् ची स्थापना करण्यात आली. संगीत व नृत्य या अभिजात कलेची बीजं नवीन पिढीमध्ये रुजवण्याचं काम 2004 साला पासून अविरत सुरू आहे. प्राचीन परंपरेचा आधुनिक वर्तनमानाशी मेळ बसवत,वैशिष्ट्यपूर्ण शैलीने येथे शिक्षण दिले जाते. ज्याचं फलित म्हणजे, सध्याच्या घडीला ध्यास चे अनेक विद्यार्थी पूर्ण वेळ यशस्वीपणे संगीत क्षेत्रात कार्य करत आहेत. नविन पिढीमध्ये या अभिजात कलेची आवड निर्माण करत एक मोठा श्रोतावर्ग ध्यास ने निर्माण केला आहे.