Others

In every form of Art, ‘Novelty’ and ‘Creativity’ is of outmost importance to make a long lasting impression on the audience and more importantly to keep your art live and flowing.

Sachin ji Nevpurkar has written and composed many bandish in various raagas. His light music compositions in hindi and marathi have also become popular  and are widely appreciated by the audience.

कलेमध्ये परंपरा जशी महत्वाची असते,तेवढीच महत्वाची असते ती म्हणजे ‘नवता’ आणि ‘सृजनशीलता’. कारण यामुळे कलाकाराची स्वतंत्र ओळख रसिकांना होते. 

सचिन यांनी शास्त्रीय संगीतातील अनेक रांगांमध्ये बंदिशी केल्या आहेत. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी सुगम संगीतातील त्यांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत.