मैत्री

मैत्री म्हणजे अनेक भाव भावनांना सामावुन घेणारं आणि मर्यादेत राहूनही स्वातंत्र्य देणारं खट्याळ परंतु प्रगल्भ असलेलं एक स्वतंत्र नातं..!            कुठल्याही आदर्श नात्याबद्दल मला कायम असं वाटत आलंय की, ज्या बंधनात स्वातंत्र्याचं अस्तित्व जाणवतं, ते बंधन खऱ्या अर्थानं ‘नातं’ असतं. तर ज्या नात्यात स्वातंत्र्याची उणीव भासते, ते नातं सुद्धा ‘बंधन’ वाटत …

मैत्री Read More »