admin

अनुभूती

‘ तू नाहीस ‘ हे सत्य, ‘ तू आहेस ‘ ही जाणीव, असं माझं होतंय काहीधावावं लागेल शेवट पर्यंत कारण पळून जाता येत नाही. तुझे अश्रू पुसता नकळतमीच तुझा गं अश्रू झालो मग मनात काय, डोळ्यांत सुद्धाअश्रूला स्थान मिळत नाहीधावावं लागेल शेवट पर्यंत कारण पळून जाता येत नाही. तुझ्या माघारी तुझ्याविषयी तुझ्याशीच मी बोललो जेव्हा …

अनुभूती Read More »

केसरिया

वो था लाल और मैं पीला,उससे मिल हुआ केसरियाउस रंग में हर्षित थे दोनों,के दोनों भी थे केसरियायू तो रंग में क्या रखा है , हर रंग का एक अपना रंग हैजीवन में तो प्यारा सब से, बस मेरा और उसका संग हैहैरान था मै जब ये जाना,के उसने बदला रंग अपना ये ना कोई …

केसरिया Read More »

पावसाची सर

आज आली एक पावसाची सर…. अगदी तिच्यासारखी…अचानक. आणि क्षणार्धात अशी काही कोसळली माझ्यावर, की मी माझा राहीलोच नाही. पुरता भिजलो, चिंब न्हालो तिच्यात. मनात आनंदाचा एवढा कल्लोळ की ओठ निःशब्द आणि मी स्तब्ध. ती कोसळत राहिली तिच्या ओघाने. आणि काही क्षणातच मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला. भानावर आलो तेव्हा कळलं ,ती पावसाची सर कधीच निघून …

पावसाची सर Read More »

Coffee ☕

नई सुबह है,नया दिन है ………पर कॉफी लगती है वही पुरानी सी।जब भी मै सिर्फ अपने साथ होता हु और देखता हु इसकी तरफ तो लगता है के ये भी मेरी उम्र की है। जैसे हम साथ ही बड़े हुए हो। किसी अच्छे दोस्त की तरह ये मेरे हर वक़्त में साथ रही है। न …

Coffee ☕ Read More »

कला,कलाकार आणि त्याची उद्दिष्टे व ध्येय—

निसर्गातील विविध भाव भावनांचा अंतर्भाव असलेला सृजनशील अविष्कार म्हणजे कला होय. म्हणजेच या भावना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला. आणि असा अविष्कार जो निर्माण करतो,तो ‘कलाकार’. असं म्हणतात की कलाकार हा जन्माला यावा लागतो. जन्माला आल्यानंतर त्याला कलेचं शास्त्र शिकावं लागतं, त्याचं तंत्र अवगत आणि विकसित करावं लागतं, विद्या मिळवावी लागते आणि आपली ही कला …

कला,कलाकार आणि त्याची उद्दिष्टे व ध्येय— Read More »

बंदिश

राग, शब्द, ठेका (ठरवून ताला ऐवजी हा शब्द वापरला आहे) आणि लय हे बंदीशीचे मुख्य घटक आहेत. बंदिशी मध्ये रागाचे नियम व सौंदर्य हे खुलून यायला हवे. शब्द हे साधे, सरळ ,नादयुक्त आणि उच्यारणाला सोपे असावे. आणि बंदिश गायला सुरू केल्यास लय व ठेका आपसूक च त्यात दिसून यावा. अशी बंदिश मला आदर्श वाटते. आता …

बंदिश Read More »